महाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनाचा ‘एल्गार’ मनोज जरांगे पाटीलांचे १७ सप्टेंबर पासून पुन्हा आंदोलन सुरु..

नांदगावला ही साखळी/ आमरण उपोषण

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.१७ . मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील अंतरवेली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे,

मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला बळकट करण्यासाठी तसेच आंदोलनात सक्रिय सहभागी होण्यासाठी नांदगाव तालुक्यातील मराठा सेवक मंगळवार ता .(१७ ) रोजी सकाळी १० वा. जुने तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन समोर नांदगाव येथे आंदोलन करणार आहे,तरी सर्व भगिनी व बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे.. असे आव्हान करण्यात आले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.