ताज्या घडामोडी

नांदगांव – येवला रस्त्यावर कलंत्री खळ्याजवळ भीषण अपघातात महिला जागीच ठार

नांदगांव - येवला रस्त्यावरील वाढत्या ट्रॅफिक चा पहिला बळी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृत्तसेवा

नांदगांव ता.०१ नांदगांव – येवला रस्त्यावर मल्हारवाडी जवळ भीषण अपघातात महिला जागीच ठार

नांदगांव – येवला रस्त्यावर मल्हारवाडी गावाजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास स्कुटी MH 15 FE 3082 या दुचाकीचा अपघातात घडला असून या अपघातात दुचाकीवरील महिलेचा चारचाकी वाहनांच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली तर दुचाकी स्वार जखमी झाला आहे आहे अपघाताची माहिती नांदगांव पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रतिम चौधरी ,सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे तात्काळ हे अपघातस्थळी येऊन अपघातात जखमी व्यक्तीस रुग्णालयात हलविले मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.