ताज्या घडामोडी

नांदगाव – येवला रस्त्यावर बोलोरो जीपचा भीषण अपघातात वाहन चालक ठार

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.२५ – नांदगाव येवला रस्त्यावर तांदूळवाडी शिवारात गुरुवारी दुपारी १२ विजेच्या सुमारास नांदगावच्या दिशेने येवला कडे जाणाऱ्या बोलोरो जीप MH 14 DA 0939 या वाहन चालकास अचानक चक्कर आल्याने त्यांचे वाहनवरचे नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला उभ्या झाडावर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून वाहन चालक प्रकाश लक्ष्मण दाभाडे रा.बोकटे ता. येवला हे गँभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले रुग्णालयात नेताना च त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.