नांदगांव वकील संघाच्या वकिलांचे भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती
गर्जा महाराष्ट्र 24 वृत्तसेवा
बाणगाव बुद्रूक ता.१७ नांदगांव वकील संघाच्या वकिलांचे भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने गुरूवारी ता.१४ रोजी नोंटरी पदासाठी नियुक्ती केलेल्या वकिलाची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये नांदगांव वकील संघाच्या अँड बी.आर आढाव,अँड बी आर चौधरी,अँड एस जे घुगे अँड रंजन एम आहेर, अँड सचिन साळवे,अँड बी.बी.बिन्नर अँड.सुमंत पाटील अँड डी.एन.आहेर,अँड प्रमोद दौंड,अँड.लक्ष्मीकांत सुरसे,अँड.अंझर शेख,अँड अमोल आहेर अँड विद्या कसबे आदींची केंद्र सरकारने नोटरी म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती वकील संघाचे माजी अध्यक्ष जि.एस सुरसे यांनी दिली,
नियुक्त केलेल्या या वकिल बांधवांचे नांदगांव वकील संघाचे जेष्ठ विधिज्ञ जे आर कासलीवाल यांच्यासह अँड ए.के शिंदे अँड वाय आर शेख अँड व्ही पी आहेर,अँड प्रदीप पवार अँड कुणाल आहेर ,अँड मनीषा त्रिभुवन अँड मनीषा पाटील अँड जी एस सुरसे अँड विजय रिढे अँड सनोबर पठाण,अँड राजेंद्र दराडे,अँड एस एम वाळेकर,अँड आर.आर परशुरामी,व्ही पी आहेर,एफ सी सोनवणे,अँड पी एम घुगे,एच जी गांधी,अँड महेश पाटील,अँड शरद काकड.अँड सौरभ कासलीवाल,अँड सुशील जाधव,अँड किरण गायकवाड,अँड.उसेल शेख अँड वंदना पाटील,अँड सुवर्णा बोरसे,आदींनी नोटरीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांचे अभिनंदन केले आहे