ताज्या घडामोडी

जनता विद्यालय टाकळी बुद्रुक चा दहावीचा निकाल ९६ टक्के

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.२७ नांदगाव तालुक्यातील म.वि.प्र.संचलित जनता विद्यालय टाकळी बुद्रुक येथील इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के एवढा लागला असुन यावर्षी यादेखील मुलींनीच बाजी मारली आहे.

विद्यालयात वैष्णवी संतोष सदगीर हिने- ८६.२० टक्के मिळून प्रथम क्रमांक पटकावला तर ओम बाळू पवार ८५.४० टक्के मिळवून व्दितीय क्रमांक मिळवला तर तितिय क्रमांक सुप्रिया शांताराम पवार ८२.४० टकके व पवार साक्षी ज्ञानेश्वर पवार ८२.२० टकके , हर्षल साईनाथ माजगी र ८०.८० टक्के मिळवीत घवघवीत यश संपादित केले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे म.वि.प्रसरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, पदाधिकारी,संचालक मंडळ, मविप्र नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे-पाटील, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम. पी. पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.