ताज्या घडामोडी

चांदवड तालुक्याच्या पुर्व भागातील वादवराडी येथे जोरदार गारपीट.

जोरदार गारांचा पाऊस.. अचानक आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची धावपळ

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज
भाऊसाहेब गोसावी

चांदवड ता.प०७ साडे सात वाजता चांदवड तालुक्यात चांदवड
सह पुर्व भागातील वाद,वराडी, डोणगाव, निमोण , दुगाव परीसरात सायंकाळी सात वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.काही ठिकाणी गारपीट झाली.अचानक आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.या वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले.कांदा,गहु हरभरा पिके भुईसपाट झाली.अगोदरच त्रस्त असलेला शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.