ताज्या घडामोडी

आम आदमी पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी योगेश वाघ तर तालुकाउपाध्यक्षपदी बापू सांगळे यांची निवड

नांदगाव तालुका आमआदमी पक्षाची तालुका कार्यकारणी जाहीर

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा सेवा

नांदगाव ता.०३ नांदगाव तालुका आम आदमी पक्षाची तालुका कार्यकारणीची बैठक पक्षाचे अँड प्रभाकर वायचळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.नांदगाव तालुका अध्यक्षपदी योगेश वाघ,तर उपाध्यक्षपदी बापू सांगळे तालुका सचिव निंबा बोरसे,तालुका शिक्षक आघाडी संदीप दौंड,नांदगाव शहर अध्यक्ष प्रमोद पगारे, मनमाड शहर अध्यक्ष अरुण धिवर,Eशेतकरी आघाडी तालुका शरद कमोदकर, टुव्हिलर मँकेनिक विभाग चे तालुका अध्यक्ष सुनील सोमासे.आदींच्या निवडी जिल्हा संघटन मंत्री विशाल वडघुले यांच्या उपस्थितीत सर्वानुमते पार पडली
यावेळी पक्षाचा व गावांचा विकासासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पक्ष वाढ कशी बळकट करण्यात येईल यावर चर्चा करण्यात आली तसेच प्रभाकर वायचळे यांनी ग्रामस्थांरावरील विकास काम कसे चालता आराखडा कसा तयार केला जातो, शासनाचा पैसा गावासाठी कसा खर्च केला पाहिजे ग्रामसभा, बाल सभा महिला सभा घेण्यात याव्या यासह इतर विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी अमोल लांडगे, अल्ताफ शेख विशाल वडघुले देविदास देवरे, गणेश आहेर सुनील सोमासे, अंतोष उबाळे अमोल खैरनार, कृष्णा सूर्यवंशी, सोपान वडघुले,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.