ताज्या घडामोडी

मनमाड मध्ये गणेशभक्तांच्या वाहनाचा अपघात..

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

मनमाड ता.१९ मनमाड नांदगांव रस्त्यावर गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात.कारच्या धडकेत ३ वर्ष चिमुकलीसह ५ ते ६ गणेश भक्त जखमी झाले आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास मनमाड – मालेगाव रस्त्यावर गणपती मूर्ती विक्री केंद्र सुरू असताना या ठिकाणी मुर्ती घेण्यासाठी गर्दी होती अशावेळी मनमाड कडून नांदगांव कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या वाहन चालकांचे नियंत्रण सुटले अशावेळी वाहन चालकाने अचानक ब्रेक लविलाने या गाडी ने रिक्षा सह 4 ते 5 दुचाकीना धडक दिली या अपघात ३ वर्षाच्या चिमुकलीसह ५ ते ६ गणेश भक्त जखमी झाले आहे तसेच रिक्षा सह 4 ते 5 दुचाकीचे नुकसान झाले आहे,जखमींना मनमाड येथील सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..

*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.