ताज्या घडामोडी

नांदगाव शहरात पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नांदगाव ला पंतप्रधान नरेंद मोदी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव शहरात १७ सप्टेंबर रोजी देशाचे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच वाढदिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधानांचा 73 वा वाढदिवसा निमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह म्हणून साजरा केला आहे नांदगाव शहरातयेवला येथील गुड मॉर्निंग चे सदस्य श्री श्रेत्र पाटना देवी येथे देव दर्शनासाठी व श्रमदाना करीता जात असतांना या ग्रुप च्या सदस्यांनी नांदगाव -येवला रस्त्यावरील.छाजेड पेट्रोलियमला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस चहापान करून साजरा करण्यात आला या प्रसंगी भाजपा विनकर आघाडी चे प्रदेशाध्यक्ष मनोज दिवटे नाशिक जिल्हा व्यापारी आघाडी चे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड भाजपा पदाधिकारी प्रा. स्वप्निल शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.