आपला जिल्हा

भाजपचे जिल्हा सरचिटणीसपदी संजय सानप यांची निवड

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.२१: येथील संजय बबनराव सानप यांची भारतीय जनता पक्षाच्या नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केले आहे. यात नांदगाव तालुक्यातील हरहुन्नरी,चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असलेल्या संजय बबनराव सानप यांच्या कार्याची दखल घेत त्यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेत्या अॅड.जयश्री दौंड यांच्यानंतर जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.यानंतर जिल्हास्तरावर काम करण्याची संधी संजय सानप यांना मिळाली आहे यामुळे तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते मध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.