आपला जिल्हा

अपघातात महिला डॉक्टर ठार

डॉ. भाग्यश्री शेवाळे यांचे अपघातात निधन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव, ता.२ तालुक्यातील न्यायडोंगरी येथील डॉ.भाग्यश्री किशोर शेवाळे यांचे चाळीसगाव फाट्यावर झालेल्या अपघातात निधन झाले.कासारी येथून न्यायडोंगरीकडे सासऱ्यांसोबत दुचाकीवरून येताना बुधवारी रात्री आठच्या सुमाराला हा अपघात झाला.न्यायडोंगरी येथील जय जनार्दननगर (तारू तांडा) येथील केशराई क्लिनिकचे डॉ. किशोर शेवाळे यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या निधनाने न्यायडोंगरी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.गुरुवारी त्यांच्यावर न्यायडोंगरी येथे अंत्यसंस्कार झाले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.