ताज्या घडामोडी

नांदगांव रेल्वेस्थानकावर बेवार पुरुष मृत आढळला

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगांव:ता.०७ रेल्वेस्टेशन नजीक सुमारे ६५ वर्षे वायाचा अन ओळखी पुरुष मृत आवस्थेत नांदगांव रेल्वे पोलीसाना मिळून आला आहे सदर अन ओळखी मृत व्यक्तीच्या अंगावर उभ्यारेषेचे निळ्या रंगाचे सफेद फुलबाहिचा शर्ट,मेंदी,राखडी फुलपँड ,चेहरा लांब,डाव्यापायावर जखमेच्या जुन्या खुना ,उंची पाच फुट साहित्य इंच,रंग सावळा,डोक्याचे केस व मिशी पांढरी,शरीर बांधा सडपातळ, असे वर्णन असलेला पुरुष व्यक्ती संदर्भात माहिती असल्यास नांदगांव रेल्वे पोलीसाना पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ईघे यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.