ताज्या घडामोडी

कसारा – इगतपुरी दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरली,

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नाशिक ता.११ कसारा रेल्वे स्थानकाजवळ माल गाडीचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत.कसाराहून नाशिककडे जाणारी मालगाडीचे डब्बे घसरले. यामुळे कसाराहून इगतपुरी व नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.नाशिककडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.याचा लोकल रेल्वे सेवावर कोणताही परिणाम नाही

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.