ताज्या घडामोडी

मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात; १ गँभीर जखमी

गर्जा महाराष्ट्र24 न्युजवृत्तसेवा

मनमाड .०९ मनमाड-येवला राज्यमार्गावर सोमवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला आहे. वेगनार आणि मोटार सायकल समोरा समोर धडक होवून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार .गँभीर जखमी झाला आहे त्यास तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

सटवाई नाला जवळील वस्ती जवळ हा झाला अपघात झाला.. मनमाडकडून येवला कडे जाणाऱ्या वेगनार ( wagonr ) MH12 KE 5245 कार मनमाड च्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस MH 12 B F 6081 यांची समोरा समोर धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही धडक इतकी भीषण होती की या अपघतात चार चाकी व दुचाकी चे मोठे नुकसान झाले. अपघात झाल्यावर स्थानिकांनी तात्काळ अपघातात गँभीर जखमी दुचाकी स्वारास कार मधून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.