ताज्या घडामोडी

नांदगावचे नवे तहसिलदार सुनील सैंदाणे

गर्जा महाराष्ट्र २४न्यूज वृत्तसेवा

नांदगाव : नांदगावच्या तहसिलदारपदी सुनील सैंदाणे यांची नियुक्ती झाली आहे.
नांदगाव चे तहसिलदार सिद्धार्थ मोरे यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर गडचिरोली येथील तहसीलदार सुनील सैंदाणे यांची शासनाने नियुक्ती केली आहे.श्री.सुनील सैंदाणे यांनी यापूर्वी शिंदखेडा,सटाणा आदी ठिकाणी महसुली सेवेत तहसीलदार म्हणून काम बघितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सोळा तहसीलदारांच्या बदलीचे आदेश निघाल,पंधरा दिवसापासून रिक्त असलेल्या नांदगाव तालुक्याला तहसिलदारपदी सुनील सैंदाणे यांची नियुक्ती झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.