ताज्या घडामोडी

एम.डी.काळे इंग्लिश मिडीयम स्कूल तांदुळवाडीचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा व फेस्टीवल संपन्न

गर्जा महाराष्ट्र 24 वृ्तसेवा

बाणगावं बुद्रूक ता.08 श्री सिद्ध बाबा धर्मनाथजी महाराज सेवाभावी संस्था संचलित एम.डी.काळे इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल फेस्टिवल वर्ष 09 वे 5 मार्च रोजी यशस्वीरीत्या पार पडले.

वेगवेगळ्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांच्या उपस्थित एम.डी.काळे चे संस्थापक दिनेश काळे व प्राचार्य श्रीमती नेहा काळे यांच्या नेतृत्वाखाली हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला अतिथी 0संस्थेचे अध्यक्ष.दिनेश माधवराव काळे, उपाध्यक्ष माधवराव काळे सचिव,लताबाई काळे संचालक,विजय काळे,आबासाहेब काळे,प्रिन्सिपल सौ.नेहा दिनेश काळे,नानू कवडे,माणिक आहेर शाळेमध्ये राबविल्या गेलेल्या स्पर्धेचे ,तसेच नॅशनल ओलंपियाड परीक्षा मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांना पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले.या कार्यक्रमात पालकांनी प्रेक्षक म्हणून उस्फुर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले स्कूल ने आगळ्या-वेगळ्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करत संस्थापक दिनेश काळे व प्राचार्या श्रीमती नेहा काळे यांनी विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ निर्माण करून दिले कार्यक्रम उत्तमरीत्या श्रीमती साक्षी अहिरे,वंदना इंगोले मनीषा डोखे, रोशनी ठेंगे,ज्ञानेश्वर सुरसे,प्रभाकर आहेर ज्योती बोरसे,प्राजक्ता काकळीज,अर्चना इंगोले भाग्यश्री सूर्यवंशी कविता आयनोर, योगिता सोनार यांनी घडवून आणण्यासाठी या सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकत्तेर कर्मचारी यांनी अतोनात मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.ज्ञानेश्वर सुरसे यांनी केली व स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन श्रीमती साक्षी अहिरे,वंदना इंगोले,मनीषा डोखे,रोशनी ठेंगे यांनी केले .

फोटो ओळ
तांदुळवाडी / येथील एम.डी.काळे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये फेस्टीवल मध्ये कलागुण दाखविताना चिमुकले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.