ताज्या घडामोडी

सकल विश्वकर्मा सुतार-लोहार संघटनेच्या नांदगाव तालुकाध्यक्षपदी प्रदीप थोरात,अशोक पेंढारकर यांची बिनविरोध निवड

तालुक्यातील सकल सुतार - लोहार समाज बांधवांच्या झाली एकजूट

सकल विश्वकर्मा सुतार-लोहार संघटनेच्या नांदगाव तालुकाध्यक्षपदी प्रदीप थोरात,अशोक पेंढारकर यांची बिनिरोध निवड

बाणगाव बुद्रूक ता.10 नांदगाव तालुक्याच्या सकल विश्वकर्मा सुतार-लोहार संघटनेच्या तालुकाध्क्षपदी प्रदीप थोरात व अशोक पेंढारकर यांची बिनविंरोध निवड.

नांदगांव तालुक्यातील सकल विश्वकर्मीय सुतार-लोहार समाज बांधवांची बैठक हनुमान नगर मधील श्री विश्वकर्मा मंदिरात पार पडली यामध्ये तालुक्यातील समाज बांधवांच्या समस्यांबद्दल,चर्चा झाली यावेळी सर्वानुमते तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली.तालुकाध्क्षपदी सर्वानुमते मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात व भाजपाचे शहराध्यक्ष अशोक पेंढारकर यांची बिनिरोध निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी – संजय कदम ,जगदीश शेलार,उपाध्यक्ष – सुनील शेलार,जयवंत पेंढारकर,नंदू जैतमल, शैलेश मिस्तरी खजिनदार – बाबासाहेब कदम भारत शेलार सचिव – अभिषेक विजय सहसचिव – भाऊराव भागवत,सोपान कदम सरचिटणीस – किरण नन्नावरे सहचिटणीस ज्ञानेश्वर पाठक,विलास ननावरे,काशिनाथ जाधव प्रसिद्धीप्रमुख – दीपक ननावरे,संतोष हराळे,ईश्वर जाधव सोशल मीडिया प्रमुख – सागर पाठक,शिवप्रसाद नंनावरे,सोमनाथ सूर्यवंशी,ज्ञानेश्वर बोराडे संघटक – कैलास जाधव,प्रथम थोरात,अशोकभाऊ,विनोद खैरनार,किरण गवळी,परसराम हरळे,सचिन नन्नावरे,सतीश शेलार,सल्लागार सुनील शिवाजी जाधव,दिगंबर गवळे,संजय नन्नवरे,संतोष पाठक,नंदुलाल अहिरे,गणेश भालके,रवी नन्नवरे,सुभाष शेलार,सुभाष पेंढारकर,राजेंद्र खैरनार,मधुकर खैरनार,रमेश पेंढारकर
कार्यकारणी सदस्य – निंबा हिरे, प्रकाश मोरे विलास पाठक,विलास पाठक,हरिभाऊ नंदनवरी दिगंबर नन्नावरे गजानन नन्नवरे किरण हिरे दत्तू नन्नावरे संतोष नन्नवरे,आनंद नन्नवरे,विघ्नेश नन्नवरे,कृष्णा थोरात,उमेश राजाराम शेलार,गणेश शेलार,मंगेश नन्नवरे,पवन नन्नवरे,गणेश शेलार,प्रवीण नन्नवरे विनोद नन्नावरे,नितीन शेलार,राहुल पाठक,शिवम ननावरे, पिनु पाठक कैलास पाठक,हर्षल नन्नवरे,दीपक पाठक,अशोक शेलार,विशाल शेलार आदित्य हिवाळे,राजू जेवते,सचिन थोरात,अभिषेक थोरात,अभिजीत थोरात,स्वप्निल,विजय, संतोष भालके,सत्यम भालके, चांगदेव भालके, दर्शन पगारे, नाना पगारे,आदींची निवड झाली नवनिविनिश्चित पदाधिकारी यांचा शाल फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नंतर सर्व श्री प्रभू विश्वकर्मा मंदिरात जात प्रभु विश्वकर्मा मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आले त्यावेळी उपस्थित त्यांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला

प्रतिक्रया
तालुकाभरातील सकाळ विश्वकर्मीय सुतार लोहार समाजाने विश्वास दाखवत अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार सर्वांना विश्वासात घेऊन समाजाच्या अडीअडचणी दूर करू व नवनवीन उपक्रम राबवू

प्रदीप थोरात :- नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष

प्रतिक्रिया 2

आज तालुक्यातील सकल विश्वकर्मीय सुतार लोहार समाजाचे संघटन होऊन ची जबाबदारी आमच्यावर दिली आहे ती जबाबदारीने पार पाडू तालुक्यातील सकल सुतार लोहार समाजातील लोकांसाठी श्री विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील व श्री विश्वकर्मा मंदिर परिसरात लोकांसाठी वाचानालय सुरू करण्यात येईल.

अशोक पेंढारकर :- नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष

फोटो ओळ

नांदगाव येथील श्री विश्वकर्मा महाराज मंदिरात तालुक्यातील सकल श्री विश्वकर्मीय सुतार लोहार संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी







SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.