ताज्या घडामोडी

नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावर मन्याड फाटा येथे कंटेनर व मोटार सायकल यांचा भीषण अपघात

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगांव ता.१३ तालुक्यातील चाऴीसगाव,रस्तावर वरील मन्याड फाटा येथे कंटेनर कंमाक जी, जे,01 डी वाय 7089 हा नांदगाव कडे येत असतांना समोरुंन येणारी मोटार सायकल कंमाक एम,एच,42 एन 9172 यांच्या अपघात होऊन दुचाकी चालक मयत लक्ष्मण बाऴु दोडके वय वर्ष 32 यास जोरात समोरुंन येणार कंटेनर यांने ठोस मारल्याने तो जागिच गतप्राण झाला, योगेश बाऴु,दोडके यांच्या फिर्यादीवरुन
कंटेनर चालक रमाशंकर त्रिपाठी वय वर्ष 60 यांच्या विरुद्ध
नांदगाव पोलिस ठाण्यात गुंन्हा रजिस्टर नंबर 390 भा,द,वि कलम 304,(अ) 279,337,338,मोटार वाहन कायदा कलम प्रमाणे दाखल करण्यात आला असून कंटेनर वाहनचालकांस यास,अटक करण्यात आली असून पुढिल तपास नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मागदर्शनाखाली,पोलिस उपनिरीक्षक बहाकर पोलिस हवालदार आर.एन मोरे,भास्कर रामा बस्ते तपास करीत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.