महाराष्ट्र

नांदगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांची बदली

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता २६तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अवर सचिव उर्मिला जोशी यांच्या स्वाक्षरीनिशी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या पद्दोन्नती देण्यात आल्या आहेत त्यात नांदगावचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह राज्यातील एकूण २७ अधिकाऱ्यांना पदोन्नती बहाल करण्यात आल्या आहेत श्री गणेश चौधरी यांच्या जागेवर नव्या गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नसल्याने नांदगाव तालुका पंचायत समितीचा पदभार हा सहाय्य्क गटविकास अधिकारी श्री संदीप दळवी यांच्याकडे सोपविला जाईल तोवर नांदगावचे गटविकास अधिकारी पद मात्र रिक्त राहणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.