ताज्या घडामोडी

युवती सेनेच्या शहराध्यक्षपदी प्रेरणा यांची गायकवाड निवड

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता १० येथील शिवसेने(उबाठा )च्या युवतनेच्या शहराध्यक्षपदी प्रेरणा गायकवाड व उपाध्यक्षपदी वैशाली आहेर यांची आज नियुक्ती करण्यात आल

शहरातील शिवसेने(उबाठा)च्या पदाधिकाऱ्यांची बैठक शहरप्रमुख श्रावण आढाव यांच्या निवासस्थानी आज संपन्न झाली जिल्हाप्रमुख गणेश धात्रक उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद,तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी बैठकीला मार्गदर्शन केले शहरात शिवसेनेची संघटनात्मक वाढ होत असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा शुभसंकेत असल्याचे सांगत जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी समाधान व्यक्त केले बैठकीला संतोष जगताप,श्रवण आढाव,सतीश आहिरे,तेजस बोराळे अतुल कासलीवाल धनंजय मंडलिक दुर्गेष ठाकरे उमेश मोरे केदारे दिलावर इनामदार खान बाळासाहेब आहेर आदी उपस्थितीत होते

नांदगाव:- शिवसेना (उबाठा )च्या शहर बैठकीत गणेश धात्रक संतोष बळीद,संतोष गुप्ता प्रेरणा गायकवाड वैशाली आहेर आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.