महाराष्ट्र

नांदगाव रेल्वे रनिंगरूम मध्ये आढळला साडेपाच फूट लांबीचे कोब्रा जातीचे विषारी

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.११ नांदगाव रेल्वे रनिंगरूम मध्ये बुधवारी ता.११ रात्री नऊ वाजेच्या सुमारास कर्मचारीला सर्पदंश होता होता वाचले एक रूम मध्ये मोठा साप जाताना दिसला असता सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला असता सर्पमित्र विजय बडोदे तात्काळ पोहोचले आणि रनिंग रूम एका खोलीत समान ठेवलेलं होता समान व्यवस्थित बाजूला करून बघितलं तर साडे पाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप होता बडोदे यांनी वेवस्तीत पकडून बंद केला आणि रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांना भयमुक्त केला बद्दल त्यांचे आभार मानले आणि कोब्रा ला निसर्गमुक्त केले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.