ताज्या घडामोडी

शिवकन्या समाजसेविका सौ संगीता सोनवणे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान…

नाशिक येथे शर्मिष्ठा वालावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान...

गर्जा महाराष्ट्र २४ न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.११ नांदगाव येथील समाजसेविका आणि शिवकन्या सौ संगीता सोनवणे यांना नाशिक येथील वृत्त वाहिनीच्या वतीने महिलांसाठी करत असलेल्या कामासह त्या करत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अँटी करप्शन ब्युरोच्या डॅशिंग अधिकारी शर्मिष्ठा वालावकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी जेष्ठ राजकिय विश्लेषक प्रा.श्रीकांत सोनवणे प्रमुख उपस्थितत होते या पुरस्काराचे प्रदान नुकतेच नाशिक येथे एका कार्यक्रम सोहळ्यात करण्यात आले या बद्दल त्यांचे सर्व थरांतून अभिनंदन करण्यात येत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.