ताज्या घडामोडी

चोंढी घाट पायथ्याजवळ बस व ट्रॅक्टरचा भीषण अपघात ट्रॅक्टर चालक ठार

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

मनमाड ता १९- नाशिकच्या मनमाड – मालेगाव रस्त्यावर चोंढी घाटाच्या पायथ्याशी एका अवघड वळणावर भरधाव बस ने कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण० अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर बसमधील ७ ते ८ प्रवाशी जखमी झाले आहे.

ही मनमाडहुन नंदुरबारकड़े जात असतांना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मालेगावच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.