ताज्या घडामोडी

नांदगावचे प्रतिष्ठित व्यापारी महेंद्र( राजू ) घोंगाणे यांचे ह्दयविकाराने निधन

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता .२१ येथील प्रतिष्ठित व्यापारी महेंद्र (राजू) शिवलिंग घोंगाणे यांचे शनिवारी ( ता.२०) रोजी सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले..त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी राहत्या घरून ( दहेगाव नाका,नांदगाव ) निघेल पत्रकार सोमनाथ ( नाना ) घोंगाणे यांचे लहान बंधू होते
स्वर्गीय महेंद्र घोंगणे यांना गर्जा महाराष्ट्र 24 न्युजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.