
गर्जा महाराष्ट्र वृत्तसेवा
नाशिक ता.२५ समृद्धी महामार्गावर रविवारी ता.२५ ला दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारला अपघात झाला आहे. हा अपघात भरवीर ते पांढुर्ली गावा दरम्या झाला आहे.
महामार्गावर भरधाव वेगात असताना गाडीचे टायर फुटले यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले.या नंतर ही गाडी थेट महामार्गावर असलेल्या अंडरपास मध्ये जाऊन पडली.यावेळी गाडीत प्रवास करणारे प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे


src=”https://garjamaharashtra24news.in/wp-content/uploads/2023/06/IMG-20230625-WA0247-300×135.jpg” alt=”” width=”300″ height=”135″ class=”alignnone size-medium wp-image-7571″ />



