ताज्या घडामोडी
Trending

.शि.प्र.म. संचलीत छाजेड विदयामंदीरात कमॆवीर मिश्रीलालजी छाजेड यांना आभिवाद

.शि.प्र.म. सं कमॆवीर मिश्रीलालजी छाजेड यांच्या 30 व्या पुण्यसमरणा विविध कार्यक्रम

नांदगाव- ता.९ बालवयातील संस्कार हीच भावी आयुष्यातील शिदोरी असल्याचे प्रतिपादन संस्कृती रक्षक केंदाचे संस्थापक दत्तराज छाजेड यांनी केले ते ना.शि.प्र.म.संचलीत छाजेड विदयामंदीर येथे कमॆवीर मिश्रीलालजी छाजेड यांच्या 30 व्या पुण्यसमरण निमित्ताने शि.प्र.म.संचलीत छाजेड विदयामंदीर येथे कमॆवीर मिश्रीलालजी छाजेड यांच्या 30 व्या पुण्यस्मरण निमीत्ताने अभिवादन आयोजित कायॆकमात बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ सदस्य रमणलाल छाजेड शालेय समिती अध्यक्ष विजय परदेशी,मुख्याध्यापक शांताराम ऊफाडे ,माजी मुखयाधयापक प्रभाकर काकळीज आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी इ.1ली ते४ थी च्या मूलांची समयोचित भाषणे झाली त्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षीसे देण्यात आली यावेळी आदशॅ शिक्षका म्हनुन प्रतिभा गायकवाड यांना सन्मानीत करण्यात आले प्रास्ताविक आशादेवी सोणवणे यांनी केले तर परिचय संजीव वाघ यांनी केलला सरस्वती वंदना श्रीपाद मूळे यांनी सादर केली . सूत्रसंचालन सूनिता चौधरी यांनी केले तर आभार प्रसाद बूरकूल यांनी मानले या प्रसंगी विदयाथी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कायॆकम यशस्वीतेसाठी साठी सवॆ शिक्षक व शिक्षकेतर कमॅचारी यांनी विशेषपरीश्रम घेतले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.