ताज्या घडामोडी
अंबादास वा. महाजन यांचे निधन

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
नांदगांव ता.१९ : गिरणानगर ता नांदगांव येथील वडाळकर वस्तीवरील रहिवासी असलेले अंबादास वाल्मिक महाजन वय( ६१) याचे सोमवारी ता,१९ रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले त्याचा अत्यंविधी गिरणानगर वडाळकर वस्ती येथे शोकाकुल वातावरणात पार पडला त्यांचा दशक्रिया विधी दि २८/६/२०२३ रोजी गिरणानगर वडाळकर वस्ती नांदगांव जि नाशिक येते आयोजीत केला आहे ते मुन्ना व सचिन महाजन यांचे वडील होत



