ताज्या घडामोडी

मालेगाव – नांदगाव रस्त्यावर वाखारीजवळ दोघा दुचाकींची धडक.एक.दुचाकीस्वार ठार तर एक गँभीर जखमी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.०६ नांदगांव – मालेगाव रस्त्यावर वखारी जवळ बुधवारी ता.०६ रोजी रात्री ९ ते ९:३० वाजेच्या दरम्यान दोघा मोटार सायकल
MH 41 -AD 1589 व M H – 20 GF- 0860 यांच्या मध्ये धडक होऊन या अपघातात रोशन गांगुर्डे रा.कळवण यांचा मृत्यू झाला आहे तर .. आहे.तर एक जण गँभीर जखमी झाला असून अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नांदगावच्या सरकारी ग्रामीण रुग्णालयात आणलाय..दुसरा मालेगावला उपचारा दरम्यान हलविला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

तर दुसरा अपघातात नांदगांव – येवला रस्त्यावर खिर्डी शिवारात रस्त्याच्या कडेला कँटनेर पलटी झाला असून या ठिकाणी दुचाकीला बस ने कट मारल्याने वाहनचालक जखमी झाला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.